Friday, 16 July 2010

Sri Krishna govinda hare murari



श्री क्रिष्णा या मालीकेत सादर होणारा गीत अतिशय मनमोहक आहे. ऐकून मन फुलून जातो. श्री क्रिष्ण स्वारी जेव्हा अर्जुनाला विराठ रुप दाखवतात तेव्हा हे गीत सादर होते.
"Shri krishna govind hare murari he nath narayan vasudeva"
जय श्री क्रिष्ण...!

No comments:

Post a Comment